mozy online backk\up services

Tuesday, 24 April 2012

हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!

हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!
स्वातात्र्यपुर्वी ब्रित्तिशाविरुद्ध
कायदेभंग हा मंत्र  होता 
स्वातन्त्र्य नंतरही तो मंत्र
विसरलो नाही
आपल्याच शासनाविरुद्ध म्हणून 
 हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!!7!! 

हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!

हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!
आम्हाला देवाने हात दिले 
कष्टाने कमाव न्यासाठी ,पुरुषार्थ करण्यासाठी 
पण तेच हात पसरतो लाचारिने 
बेईमानाने कमाव न्यासाठी म्हणून 
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!!६!!

हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !

हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !
आज देशाला गरज भ्रष्टचार्य शिवाय जगण्याची 
तरीसुधा आन्ही देशाला नेले  भ्रष्टाचारी देशांच्या यादीत  म्हणून 
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !
आज देशाला गरज छोट्या कुटुम्बची
तरीसुधा आम्ही देशाला लोक्संखेच्या
बाबतीत नेले दुसरया क्रमांकावर म्हणून
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !!४!!
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !
कुम्पनाचा उपयोग रक्षण करण्यासाठी 
परन्तु सध्या कुम्पनच शेत खाते
त्यामुले तुजी मान खली जाते  म्हणून 
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !!३!!
हे राष्ट्रध्वजा   मला माफ़ कर !!
१५ अगस्त , २६ जानेवारी 
राष्ट्रिय सण साजरे करावेत 
आनंदाने ,आदराने ,राष्ट्रप्रेमाने 
पण आम्ही उरकतो 
FORMALITY म्हणून 
चटावरच श्राद्ध उराकल्यासरखे म्हणून 
हे राष्ट्रध्वजा मला माफ़   कर !!!2!!!
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !
स्वअतान्त्रविरानी तुज्यासाठी 
रक्ताचा सडा टाकला
पण मी तूज्यासाठी घामाचा 
थेंब पाडू शकत नाही म्हणून 
  हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर !!१ !!