mazi kavita
mozy online backk\up services
Tuesday, 24 April 2012
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!
स्वातात्र्यपुर्वी ब्रित्तिशाविरुद्ध
कायदेभंग हा मंत्र होता
स्वातन्त्र्य नंतरही तो मंत्र
विसरलो नाही
आपल्याच शासनाविरुद्ध
म्हणून
हे राष्ट्रध्वजा मला माफ़ कर!!7!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment